नितिन नित्सुरे - लेख सूची

गणित आणि बुवाबाजी

ऑयलरविषयी आख्यायिका अठराव्या शतकात ऑयलर (Euler) नावाचा एक महान गणिती होऊन गेला. त्याच्याविषयी पुढील आख्यायिका प्रसिद्ध आहे. एका गणितात गति नसलेल्या नास्तिक पंडिताचा पाडाव करण्याची कामगिरी ऑयलरवर सोपविली असता तो त्या नास्तिक पंडिताला भर दरबारात म्हणाला, “महाशय, (a + b*)/ n = x म्हणून ईश्वर असतो. उत्तर द्यावे!” नास्तिक पंडित गांगरला, उपस्थित दरबारी हसू लागले, …